Skip to content
स्थापना जून १९८० सन १९८९ पासून १००% अनुदान
शाळेची उदिष्टे
- उत्कार्षम हि जीवनम •
- शाळेची १००% नोंदणी व उपस्थिती
- १००% निकालाची यशस्वी परंपरा राखणे
- शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये विध्यार्थी यशस्वीपरंपरा
- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संगीत वाचन लेखन प्रकल्प मैदानीखेळ, सांस्कृतिककार्यक्रम, शिक्षक पालक मेळावा
- गरीब व गरजू मुलांना मोफत पाठयपुस्तके /गणवेश /शालेय साहित्य उपलब्ध करून देणे
- तळागाळातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे • तज्ञ शिक्षकां मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
- अप्रगत विध्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सराव घेऊन त्यांना प्रगत बनविणे
- विविध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी ज्यादा तासिकांचे नियोजन करण्यात येते
संचालक
- फा.जॉर्ज डिसोजा १९८० ते १९८४
- फा.ग्याब्रीयल डिसिल्वा १९८४ ते १९८५
- फा. पीटर डायस १९८५ ते १९९३
मुख्याध्यापक
- रें.फा.नेल्सन मच्याडो ०१/०६/१९८० ते ३१/०५/१९८४
- श्री शिंदे वाय.कें ०१/०६/१९८५ ते ३१/०५/१९८५
- रें.फा.ब्लेस बोधक ०१/०६/१९८५ते ३१/०५/१९९३
- रें फा.वसंत सोनवणे ०१/०६/१९९३ ते ३१/०५/२००४
- रें.फा.गिल्बर्ट डेनिस ०१/०६/२००४ते ३१/०५/२०१२
- रें.फा. राजेंद्र लोंढे ०१/०६/२०१२ ते ३१/०५/२०१७
- रें.फा.डॉमिनिक रोझारिओ ०१/०६/२०१७