स्थापना जून १९८० सन १९८९ पासून १००% अनुदान

शाळेची उदिष्टे

  • उत्कार्षम हि जीवनम •
  • शाळेची १००% नोंदणी व उपस्थिती
  • १००% निकालाची यशस्वी परंपरा राखणे
  • शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये विध्यार्थी यशस्वीपरंपरा
  • मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संगीत वाचन लेखन प्रकल्प मैदानीखेळ, सांस्कृतिककार्यक्रम, शिक्षक पालक मेळावा
  • गरीब व गरजू मुलांना मोफत पाठयपुस्तके /गणवेश /शालेय साहित्य उपलब्ध करून देणे
  • तळागाळातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे • तज्ञ शिक्षकां मार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
  • अप्रगत विध्यार्थ्यांच्या अभ्यासाचा सराव घेऊन त्यांना प्रगत बनविणे
  • विविध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी ज्यादा तासिकांचे नियोजन करण्यात येते

संचालक

  1. फा.जॉर्ज डिसोजा १९८० ते १९८४
  2. फा.ग्याब्रीयल डिसिल्वा १९८४ ते १९८५
  3. फा. पीटर डायस १९८५ ते १९९३

मुख्याध्यापक

  1. रें.फा.नेल्सन मच्याडो   ०१/०६/१९८० ते ३१/०५/१९८४
  2. श्री शिंदे वाय.कें          ०१/०६/१९८५ ते ३१/०५/१९८५
  3. रें.फा.ब्लेस बोधक       ०१/०६/१९८५ते ३१/०५/१९९३
  4. रें फा.वसंत सोनवणे     ०१/०६/१९९३ ते ३१/०५/२००४
  5. रें.फा.गिल्बर्ट डेनिस     ०१/०६/२००४ते ३१/०५/२०१२
  6. रें.फा. राजेंद्र लोंढे         ०१/०६/२०१२ ते ३१/०५/२०१७
  7. रें.फा.डॉमिनिक रोझारिओ   ०१/०६/२०१७